आपले मित्र व जीवन संवर्धन संस्थेचे अध्यक्ष श्री. सदाशिव चव्हाण यांचे मुंबईतील रस्त्यावरील व बेघर असणाऱ्या मुलांसाठी चालणार्या शैक्षणिक कार्याचे मा. मंत्री विनोद तावडे यांनी कौतुक करून आम्हा सर्व टीम मेम्बर्स ना शुभेच्छा दिल्या.
Posted by जीवन संवर्धन फौंडेशन on Wednesday, June 3, 2015



