Eye Opening Survey-Kalyan Outskirts-Kachare Gaon.

नमस्कार,

रविवारी काही सहकार्यांसोबत कल्याण पूर्वेतील कचरे गावाजवळील श्री सेवालाल बंजारा वस्ति या भटक्या विमुक्त समाजातील बंजारा जमातीच्या वस्तीत भेट देऊन सर्वेक्षण केले.भटक्या विमुक्त जनजातींसाठी काम करण्याच्या उद्देशाने हा सर्वे जीवन संवर्धन फाउंडेशन व भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयूक्त विद्द्यमाने करण्यात आला. या सर्वे नंतर येथील लोकांच्या दैनंदिन जीवनातील ज्या समस्या प्रकर्ष्याने जाणवल्या त्या विषयांवर काम करण्याचेही ठरविण्यात आले. या सर्वेच्या माध्यमातून तेथील लोकांची व वस्तीची प्राथमिक मिळाली.पुढील काळात या वस्तित नियमित पणे संस्कार वर्ग, अभ्यासिका, प्रौढ़ शिक्षण वर्ग, आणि शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुला मुलींसाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्याचे ठरविण्यात आले आहे.

IMG-20150825-WA0009IMG-20150825-WA0012

या सर्वे मधे रोजगाराची मोठी समस्या लक्षात आली आहे.येथील मोठ्या प्रमाणावर लोक मजूरी/बिगारी काम करतात.आरोग्याच्या समस्या,अस्वच्छयता,व्यसनाधिनता अश्या अनेक समस्या लक्षयात आल्या असून या सर्व विषयाना घेऊन पुढील काळात काम करण्याचा संस्थेच्या मानस आहे
या कार्यात सहभागी होण्यासाठी 07506927704 या क्रमांकावर संपर्क साधावा.

धन्यवाद

 

IMG-20150825-WA0010 IMG-20150825-WA0013

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 + = eight